हव ते शोधा

Custom Search

Saturday, March 8, 2008

माझ्या कविता ......

कशाला घालता पिंगा
समजत नाही का मला
फुला भोवती पखारू
बसते का कधी उगा .....
अवाखल करुण हातवारे
का खुनावता मला
तिर्पी नजर करुण
का डोले दुखावुन घेता उगा .....
नेहमी बोलता दुसर्याला
उद्देशुन असते मला
का करता हावरतपना
सतावाता का मला उगा ......
--- हेमंतकुमार

No comments: