हव ते शोधा

Custom Search

Sunday, June 20, 2010

आणखी काही कवितांच्या ओळी :2

बापा नको मारू थापा,
असो खर्‍या, असो खोट्या ।
नाही नशीब नशीब,
तय हाताच्या रेघोट्या ।
नको नको रे जोतिष्या,
नको हात माझा पाहू ।
माझं दैव मला कये,
माझ्या दारी नको येऊ ।

No comments: