हव ते शोधा

Custom Search

Sunday, May 16, 2010

Best Friend

मला वाटायच तीच माज्यावर जीवापाड प्रेम आहे,
फ़क्त मी वीचाराय्ची देरी आहे ....
मला ती प्रचंड अवादयाची
जेंव्हा ती मला आपला बेस्ट फ्रेंड म्हानायाची ॥
मनातल गुपीत फोडायची
लाडात येउन बोलायची ,
लटकन रागावायाची ,
गप्पा मारायची,
माझ्या कवीता इकायची,
त्याना उत्स्फूर्त दाद द्यायची ।
माझ्यावर प्रेम करायची ....

पण मला माहीत नवत, ती मला
फ़क्त आपला बेस्ट फ्रेंड मनायाची ।

मला खुप यातना झाल्या , जेंव्हा ती म्हणाली,
"मी प्रेमात पडले रे त्याच्या ..."
पण तीच्या अपेक्षेप्रमानेच मी तेंव्हा तीची थट्टा केली।
अन तीची कली लगेच खुलवली,
तीला काय सांगू काय नको झालेल ,
अस तीला मी कीतीदा तरी पहीलेल
मी म्हणालो ,"मजा आहे बुवा एका मुलीची !"
ती म्हणाली," तुला पण मीलेल रे साथ कोना सुंदरीची!"
मन रडत असतानाही हसत होतो ,
तीला कलू न देण्याची सगळी कालजी घेत होतो।
तीला पण काहीच कलल नाही ,
प्रेमात पडलेल्या तीला वेग्ल काहीच दीसल नाही।

मी पण तसदी घेतली नाही मनातल कही बोलायची,
कारन ती मला आपला बेस्ट फ्रेंड मानायची ।

ती गेल्यावर मी सुन्न झालो,
आतल्या आत मग्न झालो।
तीच्या आठवणी आठवू लागलो,
त्या पुसून त्याकय्चा नीस्फ्ल प्रयत्न करू लागलो।
तिच्याशी बोलताना मी तीची थट्टा करायचो,
'त्याच्या' नावाने तीला भरपूर चीद्वाय्चो।
कोणाशी भान्दल्यावर मात्र तीला माझी आठवन यायची,
आजही माझ्या मध्यस्थीची तीला गरज वाटायची ,
ती अजूनही माझ्याशी खुप बोलयाची ,
खुप काही सांगायच म्हणायची ,
तुला भेताय्च अस म्हणायची,
पण कधी हे मात्र सांगायला वीसरय्ची।

मनातले अश्रु मी तीला कधीच दीसू दीले नाहीत,
कारन ती मला तीचा बेस्ट फ्रेंड मनायाची ....

No comments: