हव ते शोधा

Custom Search

Sunday, May 16, 2010

दोन टोके पानांची

दोन चिमटी बोटांच्या

एक कागद गाण्याचा

दुसरे दिवशी वाण्याचा


मोडा तोडा ओढा

एक दऊत फोडा

एक पाय खुर्चीचा

एक पाय टेबलाचा


दोन घाव घाला

कवी खाली आला

गाणे चोलामोला

(सदर कवितेचा कवी कोण आहेत हे माहित नासल्यामुले त्यांचे नाव लिहिलेले नाही)

No comments: