हव ते शोधा

Custom Search

Sunday, May 23, 2010

एकदा मला मागे जायचे आहे ....

माझ्यावर जिव   ओवार्नार्या  मित्र   सोबत    झालेले   भांदन  
कॉलेज   नंतर   कधीही   नाही  झाले  संम्भाशन 
परत  एकदा  तो  कट्टा   फुल्वायाचा  आहे 
एकदा  मला मागे  जायचे  आहे ....

प्रतिसाद  नाही दिला  माझ्या  प्रेमाला ,म्हणून  तुझा  द्वेष  करत   राहिलो 
कधी  तुला  दोन  शब्द  प्रेमाचे  नाही  बोललो 
तू  खरच  समजदार  आहेस  हे  सांगायचे  आहे 
एकदा  मला मागे  जायचे  आहे ....

एका मैत्रिणीला  मी  अवादायचो, पण  ती मला  आवडायची  नाही 
म्हणून  मी  तिला  कधी  जवळ येऊ  दिले  नाही 
तू  खरच  सुन्दर  आहे  हे  सांगायचे  आहे 
एकदा  मला मागे  जायचे  आहे ....

शेजार  चे काका  नेहमी  चांगले  सांगत 
काय  वटवट  करतात  म्हणून  त्याना  मी  टालत
काका , तुम्ही  जे  सांगायचे  ते  मला  परत  एकायचे आहे 
एकदा  मला मागे  जायचे  आहे ....

गैरसम्जुतिमुले कट्ट्यावर  झालेले  भंडन 
त्यातून  दूरवाले  मित्र 
सर्वाना  मी  भांडखोर  नाही , हे  सांगायचे  आहे 
एकदा  मला मागे  जायचे  आहे ....

माझ्यासाठी  अनंत  कष्ट  करणार्या बाबाना कधी  सुख  दिले  नाही 
माझ्यावर  अभिमान  व्ह्यावा  असे  काही केले  नाही 
बाबा , मला  त्या  चूका  सुधारय्च्या  आहे 
एकदा  मला मागे  जायचे  आहे ....

माझ्या  साठी  कळ सोस्नार्य  आईला , जवळ  घेउन  कधी  बसलो  नाही 
कुशीत  तिच्या  शिरून  कधी  रडलो  नाही 
आई , तू जगातली  सर्वात  सुन्दर  आई  आहे , हे  सांगायचे  आहे 
एकदा  मला मागे  जायचे  आहे ....

सोन्यासारखा लहाना भाऊ माझा , मोठा  म्हणून  अधिकार  गज्वाय्चो 
प्रेमाचे  बोल  कधी  ना बोलायचो 
मिठीत  तुला  घ्यायचे  रे  छोट्या , माझा  ही  तुझावर  जीव  आहे , हे  सांगायचे  आहे 
एकदा  मला मागे  जायचे  आहे ....

जगता  धड्पद्ताना  मी  पुढे  चालत  राहिलो 
सुटले  ते  मागे  ते  सोडत  राहिलो 
झालेल्या   चूका  मला  सुधारय्च्या  आहे 
एकदा  मला मागे  जायचे  आहे ....

~~ हेमंतकुमार 









1 comment:

Anonymous said...

I read this poem twice, nice poem -- Sudhir